Saturday, December 24, 2022

तुमच्या गावाला किती निधी प्राप्त झालाय? कोणत्या कामासाठी किती खर्च केलाय? कोणकोणती कामे झालीत या सर्व गोष्टींची माहिती ऑनलाईन ऊपलब्ध आहे. तरी लवकर बघा.

तुमच्या गावाला किती निधी प्राप्त झालाय? कोणत्या कामासाठी किती खर्च केलाय? कोणकोणती कामे झालीत या सर्व गोष्टींची माहिती ऑनलाईन ऊपलब्ध आहे. तरी लवकर बघा.

गावातील सरपंच, ग्रामसेवक नक्की कुठे खर्च करतात याची माहिती मिळवण्याचा हक्क आहे.

ॲप सुद्धा आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=nic.in.unified

लिंक वर क्लिक करून माहिती घेऊ शकता.

https://egramswaraj.gov.in/financialProgressReport.do

No comments:

Post a Comment