Saturday, December 24, 2022

शासनाच्या कोणत्याही कार्यालयातील काम अडकले असेल, पैसे मागत असतील, अडवणूक-टाळाटाळ करत असतील तर खालील लिंकवर जाऊन तक्रार दाखल करा.


ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील,ZP, जिल्हाधिकारी,महानगरपालिका, पोलीस, महावितरण यांसह शासनाच्या कोणत्याही कार्यालयातील काम अडकले असेल, पैसे मागत असतील, अडवणूक-टाळाटाळ करत असतील तर खालील लिंकवर जाऊन तक्रार दाखल करा.

आपण खालील लिंक वरून तक्रार करू शकता.

https://grievances.maharashtra.gov.in


No comments:

Post a Comment