शेतकरी अपडेट...आदर्श उद्योग समूहाद्वारे !!!
आपल्या गावातील महात्मा
ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना मधील पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर झाली
असून या यादीतील पात्र शेतकऱ्यांनी आपले नाव चेक करून, केवायसी पूर्ण करावी. केवायसी झाल्यानंतर पात्र
शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफी योजनेचे अनुदान जमा होणार आहे.
( हे अनुदान घेण्यासाठी
पात्र शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे.)
यासाठी जवळच्या CSC केंद्रावर किव्वा आदर्श उद्योग समूहाच्या
केंद्रावर संपर्क साधावा.
महत्वाची नोंद :- सर्व याद्या सीएससी केंद्राच्या पोर्टल ला उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
📲 आपण ग्रुप अँड्मीन असाल तर आमचा नं आपल्या ग्रुप मध्ये अँड करा 8805826526 आणि रोजच्या रोज मोफत आपल्या ग्रुप मध्ये पोस्टिंग मिळवा. आपल्या सर्व मित्रांना सुद्धा शेअर करा
-- आदर्श उद्योग समूह (https://adarshudyog.blogspot.com/)
No comments:
Post a Comment