आपण ज्यांना निवडून दिले आहे. त्यांच्यापर्यंत आपल्या समस्या पोहचतात का ? त्या पोहोचण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे संपर्क माध्यम आपल्याकडे असणे आवश्यक आहे. आपल्या सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे त्यांचे कर्तव्य आहे. विधानसभा व विधानपरिषद आमदारांच्या संपर्काची सर्व डीटेल्स खालील लिंक वर मिळेल. http://mls.org.in/Legislature_Members.aspx
आपण ग्रुप अँड्मीन असाल तर आमचा नं आपल्या ग्रुप मध्ये अँड करा 8805826526 आणि रोजच्या रोज मोफत आपल्या ग्रुप मध्ये पोस्टिंग मिळवा. आपल्या सर्व मित्रांना सुद्धा शेअर करा
-- आदर्श उद्योग समूह (https://adarshudyog.blogspot.com/)
No comments:
Post a Comment